Wednesday, July 7, 2021

जगणे - मरणे

मरणे की जगणे जगणे भ्रामक , मरणे सत्य तरीही मी का असत्य . मी स्वार्थी ,मी लोभी भेकाड मी, पसरतो भोकाड मी जगतो स्वतः त मी. मर्जीपरी न जन्म माझा जगणे मज मर्जीवरी. मानतो काहीही आसत्य सत्यV सत्य ते पाहण्या डोळे नसे मजपाशी, ठेवतो गहाण बुधी माझी गांजल्या वीचारणपाशी शिक्षणाची कास धरुनी चालतो धरुनी वाट ही अडाणी , वासनेच्या आहारी ,नी व्यासणाच्या विहारी जातो का ते न उमजले आजवरी, जन्मलो तेंव्हा माझाच मी, होतो लेकरू. वाढता वाढत समजावले माझेच मला मी ,तू त्या धर्माचा ,त्या तू जातीचा , त्या वर्णाचा तू ,पण नाही समजावले , माणूस मी, माणूस मी. आता मी मला मजपासून दूर नेले कधी माझा तू झालो , उमलल्लेच नाही आजवरी. माझ्याच स्वार्था साठी तोडले माझेच मला मी का जन्मलो ,का मारतो हे येवढे सोपे ही न कळले आजवरी, जो येतो तो जातो हा नियम आहे सृष्टीचा त्यालाही मी पाहिले भिऊनी . जगणे सत्य की मरणे भ्रामक हे ही न कळले अजूनही.... Rup.B.

No comments:

Post a Comment

Automotive Brake Components Aftermarket market Increasing Demand, Growth Analysis and Future Outlook by 2032

  Automotive Brake Components Aftermarket Market Overview: The Automotive Brake Components Aftermarket Market is experiencing significant ...