Thursday, June 13, 2019

आज आणि उद्या

आज हसणारे चेहरे उद्या रडणारे होतील उद्या रडणारे पुन्हा हसणारे होतील, हसणे रडणे क्षणिक आहे. रडणारे डोळे' कधी पाणी असतील , तर कधी अश्रू असतील. हसणारे गाल ' कधी निखळ आनंद , तर कधी बोचरी आलोचना . हीच तर खरी गम्मत जे आज ते उद्या नाही जे काल ते आज नाही जे उद्या ते परवा नसेल जे आज ते आज आहे. मग का शोधता ? नसलेल्या दुःखान उद्या ; का लपवता असलेल्या सुखांना आज . जे आज. ते उद्या नाही जे उद्या ते आज. :- रुपेश बिडकर

No comments:

Post a Comment

Middle East and Africa Automotive Disc Brake Market: Trends and Growth Forecast by 2032

  Middle East and Africa Automotive Disc Brake Market In the Middle East and Africa, the automotive disc brake market is developing due t...